Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / शेतकरी/ज्येष्ठ नागरिक/दिव्यांग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

शेतकरी/ज्येष्ठ नागरिक/दिव्यांग तसेच तालुक्यातील नागरिकांची होनारी गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत: प्रहार सेवक आफ्रोज अली यांनी दिले निवेदन

शेतकरी/ज्येष्ठ नागरिक/दिव्यांग तसेच तालुक्यातील नागरिकांची होनारी गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत: प्रहार सेवक आफ्रोज अली यांनी दिले निवेदन

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):

प्रति,
मा.तहसिलदार साहेब
त.कोरपना जि.चंद्रपुर 
विषय :-  शेतकरी/ जेष्ठनागरीक/दिव्यांग तसेच तालुक्यातील  नागरिकांची होनारी गैरसोय टाळन्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करणे बाबत.
महोदय :- वरिल विषयी आपनास लेखीनिवेदनाद्वारे विनंती करत आहोत की, कोरपना हे शहर मध्यभागी असुन, कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमानात शेतकरी आहेत.
तसेच दिव्यांग व जेष्ठनागरीकांची संख्याही हि प्रचंड आहे.
कोरपना शहरात कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा  नसल्यामुळे नागरीकांना मानसीक आणी आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे कोरपना तालुक्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मा.साहेबांनी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा कोरपना शहरात सुरु करन्यासाठी प्रयत्न करावे हि नम्र विनंती.
कोरपना शहरात कुठलीही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा जर सुरु झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष कोरपनाच्या वतिने तिव्र आंदोलन करन्यात येईल...

    आपला नम्र
   अफरोज अली
प्रहारसेवक कोरपना

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...