*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी): गडचांदूर कोरपना महामार्गावर दुपारच्या सुमारास नांदा फाटा येथून रमेश गुंडुरे आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन शिवरात्री निमित्य दर्शनाकरिता माणिकगड पहाडावरील जात असताना गडचांदूर कडून विरुद्ध मार्गाने येत असलेल्या हिरापूर येथील आत्राम यांच्या दुचाकीने गुंडुरे यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने रमेश गुंडुरे यांना जबर दुखापत झाली.
उपचारार्थ त्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले असता दुखापत असल्या कारणाने त्यांना चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
विरुद्ध दिशेने येत असलेल्या आत्राम यांना सुद्धा गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. घटनेचा पुढील तपास गडचांदूरचे थानेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...