खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
ताडाळी गाव येथे 28 फेब्रुवारी ला वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात राजेश सोयाम् यानी खडीगमंत व शिवचरित्र पोवाडा गायन केला. सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम दरवर्षी घेतले जात होते पण , यावर्षी पहिल्यांदा शिंदोल्याा गावचाच रहिवासी राजेश सोयाम् याने या कार्यक्रमात शिवचरित्र पोवाडा गायन केला. व खडीगंमत साजरी केली. त्याच्या संगतीला त्याने अनुभवी कलाकार न आणता गावच्याच मुलांना प्रेरित करत त्यांना सलग सात दिवस रिहर्सल करायला लावली. यात यशवंत टोंगे, दीपक जोगी, होते तसेच तबला वाजक म्हणून विश्वास घडसे पेटी वादक किसन दादा होते. मुळात राजेश सोयाम याने मागच्याच वर्षीच मुंबई विद्यापीठात ड्रामा विषयातून मास्टर्स देखील पूर्ण केलेले आहे.
आयोजकांनी यावेळी राजेश याच्या कलेला दाद दिली व त्याचे पोवाडा गायनानंतर कौतुक देखील केले. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताडाळीच्या सरपंचा श्रीमती रेखा पारखी , निखिलेश चामरे, उपसरपंच ताडाळी, एड. देवा पाचभाई, रवी धोटे, पुनम गेडाम इत्यादी होते. या कार्यक्रमानंतर पारितोषिके सुद्धा देण्यात आली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...