Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / घरकुल धारकांना मोफत...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

घरकुल धारकांना मोफत वाळू मिळवून देणारा जी.आर. गायब...!

घरकुल धारकांना मोफत वाळू मिळवून देणारा जी.आर. गायब...!

घरकुल धारकांनी अपुऱ्या पैशात घर बांधायचे कसे...?

ब्रम्हपुरी : बेघर नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे,यासाठी शासनाने घरकुल योजना राबवली मात्र प्रत्यक्ष घर बांधताना लाभार्थ्यांना तारे वरची कसरत करावी लागत आहे.घर बांधण्यासाठी मंजूर झालेल्या रक्कमेपैकी बरेच पैसे वाळू खरेदीत जात असल्याने या परिस्थितीत सरकारी घरकुल पैशात घर बांधायचे की वाळुची खरेदी करायची असा सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.तर घरकुल धारकांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देणारा तो जी. आर तालुक्यातून गायब झाल्याने तालुका प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर येत आहे.

प्रधानमंत्री आवास' 'रमाई आवास' 'शबरी घरकुल' या योजनांचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या..?, अनुदान वेळेत मिळाले का..? असे प्रश्न आज घडीला घरकुल लाभार्थ्यांच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र लोकसेवक, लोकप्रतिनिधींना भान नसणे ही मोठी शोकांतिका आहे. पर्यावरण अनुमती (EC) च्या नावाने बोंबा ठोकत तालुक्यातील रेती घाट मागील तीन वर्षापासून लिलावात काढले गेले नव्हते त्याच दरम्यान अवैध उत्खननाने तालुक्याला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून दिलाय मात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यात यावी असा शासनाचा जी.आर असतानासुद्धा नियोजन शून्य कारभार व प्रशासकीय उदासीनतेने गरीब घरकुल लाभार्थी आजतागायत मोफत वाळूच्या लाभापासून वंचित आहेत.

राज्याचे  कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्यासारखे कुशल नेतृत्व ब्रह्मपुरी विधानसभेला आमदार म्हणून लाभले असतांना सुद्धा घरकुल लाभार्थ्यांची विवंचना स्व:पक्षातील कार्यकर्ते व गरीब घरकुल लाभार्थी मांडत असतांना न्याय मिळू नये त्यापेक्षा ते दुर्दैव काय..? असे आज घडीला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून सर्वत्र चर्चील्या जात आहे

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...