वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: तालुक्यातील अंतरगाव येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यावर्षीही भाविकांचा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळनार आहे.
अंतरगाव येथील महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. अनेक दशकापासून येथे मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येतात.या मंदिरात शिवलिंगासह पवनदेव, श्रीकृष्ण, लक्ष्मी, विष्णू , नागदेव , गणपती आदीच्या मूर्ती स्थापित आहे. सदर मंदिर भोसले राजवटीत बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरालगतच श्रीराम मंदिर आहे. येथे दरवर्षी मोठा रामनवमी उत्सव साजरा होतो. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन मंदिर परिसराचा विकास घडवून आणावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...