आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- पुरातन काळापासून मंदिर गवताची झोपडी त्याचा ठिकाणी आहे. इ.स 1962 पूजरी जंगू कोटनाके यांनी 1962 मध्ये छोटासा मंदिर निर्माण केले होते. मराईपाटण गंगामाता देवस्थान येथे लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम (निर्मिती) करण्याचा ठरविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या जिवती तालुक्यातील मराईपाटण गंगामातेचे देवस्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक भक्ता साठी भव्यता आहे. सदर ठिकाण हे जिवती तहसील अंतर्गत येतो.
गंगामाता हे चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडावरील जिवती तालुकाचे समस्ता समाज बांधवांचे प्रिय आराध्यदैवत आहे.
पूजनामध्ये गंगामाताला पहिले स्थान दिलेले जातो. विशेष म्हणजे शेतकरी बांधव हा कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गंगामातेचा पूजन करूनच करतात, कारण ते कार्य करताना कोणतेही विघ्न,बाधा न येता पूर्णत्वास जावे म्हणून मातेचा पूजन करून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले जातात. जिवती तालुक्यात दोन स्थळ हे लोकप्रिय ठिकाण १. जंगूदेवी देवस्थान, २.गंगामाता देवस्थान असे या ठिकाणाचा पूजन केलो जातो.
ह्या देवस्थानाला हे नैसर्गिक व निसर्गरम्य, रम्यमान जागेत वसलेली गंगामाता अशा हे ठिकाण आहे.पूजरी यादवराव कोटनाके उद्घाटक तिरू. लिंगु पाटील कुमरे, रमेश पाटील कोटनाके यांच्या हस्ते आज गंगामाता मंदिराचा भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र तथा तेलंगणातील आदिवासी बांधव गंगामाता देवस्थान येथे पोहोचलेत.
जिवती तालुक्यातील गंगामाताप्रेमी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्था व तालुक्यातील आदिवासी समाजचे मदतीने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून मंदिर निर्माण करण्याचा ठरविले आहे.
यापुढे गंगामाता देवस्थान यांचा आदर्श ठेवून येथील तालुक्यातील आदिवासी गोंड समूहाचे गावगाडा चालणार आहे. यासाठी आदिवासी समाजाच्या डोळ्यांसमोर सतत गंगामाता दिसावेत, अशी समाजाचे भावना आहे. मंदिर निर्माण समितीत अध्यक्ष लक्ष्मीकांत केशवराव कोटनाके, सचिव पितांबर करपते व समस्त समजा बांधव यांचा समावेश आहे.
गंगामातेचा मंदिराची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा असून, मंदिर निर्मिती करिता सर्व भक्तांना गंगामाता देवस्थान ट्रस्ट कडून आव्हान करण्यात येत की, गंगामाता मंदिर निर्मिती ही समस्ता बांधवांची अस्मितेचा प्रश्न आहे.
लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करण्यासाठी जगभरातील समस्ता समाज बांधव मदतीचे हात समोर करावी. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून मंदिर निमिर्ती साठी सहकार्य करावी. या कामासाठी अधिकृत स्वयंसेवकांची नियुक्ती करून वर्गणी गोळा करण्यासाठी जातील.
यावेळी गंगामाता देवस्थान पुजारी यादवराव पाटील कोटनाके व कोटनाके परिवार व समस्ता समाज बांधव उपस्थित होते.
गंगामाता देवस्थान ट्रस्ट मंदिरांचे बांधकाम हे लोकवर्गणीतून करण्याचे सर्वांचे मते ठरविले आहे. मी सर्वना गंगामाताच्या भक्तांना आव्हान करतो की. मंदिर निर्मिती साठी जितका वर्गणी व मदत/सहकार्य करू शकता इतका करावी ही विनंती. - लक्ष्मीकांत केशवराव कोटनाके (अध्यक्ष-गंगामाता देवस्थान ट्रस्ट मराईपाटण).
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...