अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: तालुक्यातील लखमापूर येथील लक्ष्मण लटारी काकडे (५६) यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर स्टेट बँक लखमापूर शाखेचे १ लाख ५६ हजार रुपये थकीत असल्याने ते व्यथित होते.
कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मण काकडे यांनी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विष प्राशन केल्यानंतर मुलाला कळताच त्यांनी तात्काळ वडिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले. मात्र शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मृत्यूने काकडे परिवारावर संकट ओढवले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. काकडे परिवाराने सगळीकडे मदतीसाठी याचना केली आहे.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...