आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- नगरपरिषद क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी लोकोपयोगी वृक्ष लावणे व जतन करण्याचे कंत्राट अंदाजपत्रकीय रक्कम 42,94,004 /- रुपयाच्या कामाचे कार्यादेश आले करारनाम्या नुसार वृक्ष लागवड पासून दोन वर्षे पर्यंत वृक्ष देखभाल व जतन नियंत्रण करिता आवश्यक प्रक्रिया राबवत करून शंभर टक्के वृक्ष जतन करणे बंधनकारक ठरविण्यात आले होते. तर लोकोपयोगी 15 हजार झाडे नगरपरिषद क्षेत्रात लावतांना संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी करून घेतं फोटोसेशन करत संपूर्ण वृक्ष लागवड बंधनकारक राहील असे कंत्राटदाराशी झालेल्या करारनाम्यानुसार ठरले होते.
४२,९४,००४ रकमेच्या या कंत्राटा मध्ये शहराला निवडक दोन ते चार हजार झाडं लाभले तर त्यातील काहीच निवडक झाडं आज घडीला जिवंत असल्याचे बघायला मिळत आहेत तर त्या कालावधी दरम्यान कुठल्याच प्रभागामध्ये नगरसेवकांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावले गेल्याचे शहरवासियां तर्फे नाकरण्यात येत आहे व सर्व योजना कागदावर कार्यान्वयित होती असे स्पष्ट दिसून येत आहे.
नगरपरिषद मध्ये कंत्राट निघत असतांना कंत्राटदार म्हणून कागदोपत्री कुणाचेही नाव जरी असेल तरी मात्र हितसंबंधातील व आप्तेष्टचं ज्यात मामा-भाषा, भाऊ, काका-काकू,आजी-माजी,भावी म्हणून स्वप्न पाहणारे तर कर्मचारी सुद्धा या ना त्या मार्गे प्रवेश करून हमखास ठेकेदार बनत संबंधिताच्या "आशीर्वादाने" नगरपरिषद चे भविष्यातील मालगुजार बनण्याचा प्रयत्न करत निकृष्ट कामाने नगरपरिषद च्या माध्यमातून शहराचे लक्तरे तोडत असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...