Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आवाळपूर-कडोली रस्त्याचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आवाळपूर-कडोली रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी

आवाळपूर-कडोली रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी

रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षा शिला धोटे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे केली मागणी

कोरपना प्रतिनिधी: कोरपना तालु्क्यातील नांदाफाटा, आवाळपूर ते कडोली रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करून कडोली गावाजवळील पुलाची उंची वाढवण्याचे काम करण्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन च्या कोरपना महिला आघाडी च्या अध्यक्षा शिला धोटे यांनी मा.पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिला आहे.

मागील अनेक वर्षांपासून नांदाफाटा ते अवाळपुर ते कडोली खड्डे , रस्ता पूर्ण पणे उखळल्याने येथील स्थानीय नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्या रस्त्यावर लहाण मोठे अनेक खड्डे पडून त्या रस्त्याची गिट्टी, रवाडी निघल्याचे दिसत असून सुध्दा त्या जीर्ण रस्त्या कडे कोणत्याच राजकीय पुढा-यांचे लक्ष नाही असा आरोप रिपाइं ने केला आहे. स्थानीय जि. प. सदस्य व पं. स. सदस्य यांचे सुध्दा त्या रस्त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचे येथील जनतेत बोलल्या जात असल्याचे दिसून येत आहे. नांदाफाटा.

आवाळपुर कडोली या रोडवर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, दिवसा आणि रात्री शिफ्ट मधे डालमीया सिमेन्ट कंपनी मध्ये काम करणारे ग्रामस्थ गडचांदूर, बिबी, नांदा, आवाळपूर, हिरापूर व इतर ही गावातील कामगार बांधव, नांदा आवाळपूर येथे शिक्षण शिकण्या करीता येणारे विद्यार्थी आपला जीव मुठीत धरूण त्या रस्त्यानी प्रवास करीत आहे. अंधार आणि फुटलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात तर त्या रस्त्यानी ये जा करण्याकरीता नागरीकांना व शालेय विद्यार्थाना मोठा त्रास सहण करावा लागतो.

गावातील शेतकरी व शिक्षण घेणारे विद्यार्थी सायकल व दुचाकी वाहनाने अनेक वेळा खाली पडून गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दूध दही विकणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या रोडवर चालणे अवघड झाले आहे. कडोली गावालगत असलेल्या पुलाची उंची कमी आहे व आवारपूर येथील पुलावरून थोडे पाणी आला की पावसाळ्यामध्ये  पाणी पूलावरून वाहत असल्याने रहदारी ठप्प पडते. आवाळपूर ते कडोली रस्त्याकडे व पूलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची विनंती रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी च्या अध्यक्षा शिला धोटे यानी निवेदनात तून केली आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...