वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी ):
कोरपना येथे केंद्र सरकारने महा विकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना टारगेट करून इडी सीबीआय यंत्रणेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने कारवाईचा बडगा उगारून मोहीम चालवली महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून चर्चेत राहत होते हेच कारण हेरून खोटे गुन्हे दाखल करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पहाटे घरावर धाड टाकून त्यांना चौकशीच्या नावावर अटक करण्यात आली यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी कोरपना येथील टिपू सुलतान चौकात केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने व घोषणाबाजी करून केंद्र सरकार व इडी विरोधात घोषणा देऊन अटकेचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली शिवसेनेचे अतुल आसेकर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली, तालुका सचिव युवक मंगेश तिखट ,सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने विजे एन टी सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण जाधव राष्ट्रवादी शिवसेनेचे अरविंद म्हसे नागेश रामगिरवार रमेश डाकरे गोपाल मरापे प्रकाश पंधरे गौरव मेश्राम प्रभाकर टोंगे अल्पसंख्याक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नादिर कादरी नथुजी लोंडे मंगेश कळसकर गजानन बोराडे नदीम शहा भिमराज धोटे मारुती खापणे कृष्णा कुमरे यांचेसह राष्ट्रवादी युवक कांग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...