Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अंबुजा सिमेंट फाउंडेशन...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत भारोसा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा शिबिर संपन्न

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत भारोसा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा शिबिर संपन्न

रिपोर्टर: मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):

25/2/2022 ला मौजा भारोसा येथे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन/उत्तम कापुस उपक्रम व गट ग्रामपंचायत भारोसा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण कुषि संसाधन केंद्राचे उद्घाटन व एक दिवसीय सामाजिक सेवा शिबीर घेण्यात आले.                                     या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव निमकर सरपंच , उद्घाटक मा.श्रीकांत कुंभारे साहेब,प्रमुख मार्गदर्शक मा.खडसे सर, प्रमुख पाहुणे मा.सौ रूपालीताई तोंडासे सभापती पं.स.कोरपना ,मा.रवीभाऊ गोखरे माजी सभापती पं.स.कोरपना , उपसरपंच अर्चना भोजेकर ,ग्रा.प.सदस्य कल्पनाताई आगलावे, सेडि विभाग शिक्षक वर्ग, पोलिस पाटील सतिशभाऊ गेडाम,त.मु.स.सुनीलभाऊ तोंडासे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक ,महिला शेतकरी , विद्यार्थी तथा गावकरी उपस्थित होते.                                             सदर कार्यक्रमात खालिल विषयांवर माहिती देण्यात आली.      1)ACF/BCI चे कार्य.                    2)ACFच्या आय.टी.आय.विभागाचे कार्य.            3) ग्रामिण कुषि संसाधन केंद्राचे महत्व.                                           4)नेटाफेम Dreep योजना.या विषयांवर माहिती देण्यात आली.     उद्घाटन व मार्गदर्शन झाल्यानंतर गावातील शेतकरी बांधवांची शेती अवजारे वेल्डिंग करने, इलेक्ट्रिक दुरुस्ती करून देण्यात आली.  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक.बेलेरकर सर , सुत्रसंचलन हरीचंद्रभाऊ बोढे, आभार प्रदर्शन संजय गुरजेलवार यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...