Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नारंडा येथे ३४२ लाभार्थ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नारंडा येथे ३४२ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप

नारंडा येथे ३४२ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप

जिल्हा परिषद सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती

कोरपना प्रतिनिधी : कोरपना तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातर्फे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे,उपसभापती सिंधूताई आस्वले,जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर,नारंडा ग्रामपंचायत सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंबे यांची प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थिती होती.

सदर शिबिराचा लाभ हा समाजातील गरजू नागरिकांपर्यत पोहचला पाहिजे तसेच त्यामाध्यमातून समाजातील वंचित घटकांना आपण न्याय देऊ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांनी केले.

या शिबिरात एकूण ३४२ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.या  शिबिरात नारंडा व परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दीक्षा ताकसांडे,डॉ.गोडबोले,निलेश साउरकर,सेवाकर टोंगे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...