वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी: कोरपना तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रामध्ये मोबीन बेग यांनी काम केले या अगोदरही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये ते कार्यरत होते मात्र नुकताच त्यांनी नगरपंचायत च्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला त्यांच्या या कार्याची पावती म्हणून आज काँग्रेस पक्षाने मोबीन बेग यांना युवक काँग्रेस कोरपना तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या जाण असणारे युवकांचे नेतृत्व असे मोबीन बेग यांची युवक वर्ग शेकडो कार्यकर्ते सह काँग्रेस पक्षात प्रवेश केला विजयराव बावणे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून सामान्य जनतेचा कैवारी म्हणून आज कोरपना तालुक्यात काँग्रेस पक्ष वाडीचे काम करीत आहे बेग यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना पदासाठी काम करत नसतो सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावीत या उदात्त हेतूने आपण निस्वार्थीपणा ने पक्षात काम केलं या समोरही काम करू असे मत बेग यांनी व्यक्त केले
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...