वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाला पाच वर्ष पूर्ण होत आहे, मला मागच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे कोडशी(बु)-नारंडा गणामधून उमेदवारी दिली होती. त्यामध्ये मला माझ्या मायबाप जनतेकडून २९२९ मतदान रुपी आशीर्वाद मिळाला होता. परंतु दुर्दैवाने काही मत कमी पडल्यामुळे मला पराभव स्वीकारावा लागला होता.
जनतेनी जे मला मतदान स्वरूपात प्रेम स्नेह व आशीर्वाद दिला त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला व करत आहे तसेच परिसरातील शोषित, पीडित,वंचितांसाठी कार्य करून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला व करत आहे व त्याच बरोबर आपल्या क्षेत्रातील सर्वांगीण विकासाकरिता सर्व शक्तीने प्रयत्न करत आहे व क्षेत्रातील गावागावांमध्ये पक्षातील विविध लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विकास कार्य चालूच आहेत.तसेच क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडविण्याकरिता परिश्रम घेतले व मला नागरिकांनी,युवकांनी मला प्रेम व सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...!!!
यापुढे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील व सर्व कार्यकर्ते , नागरिकांचे व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानते..!!!
यापुढे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील.पक्षश्रेष्ठी,कार्यकर्ते,नागरिकांचे व मतदारांचे पुन:च एकदा आभार...!!! आणि आशा करते असच प्रेम , आशीर्वाद मला समोरही मिळावा.....
"लहरोसे डर कर नौका पार नही होती"
"कोशिश करने वालों की हार नही होती"
आपला विनम्र
आशिष वसंतराव ताजने
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...