Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पाणी देणे हेच कर्तव्याचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पाणी देणे हेच कर्तव्याचे पालन:अक्षय भादकर मनसे कार्यकर्ते !

पाणी देणे हेच कर्तव्याचे पालन:अक्षय भादकर मनसे कार्यकर्ते !

गडचांदूर येथे प्रभाग क्र 6 ला पाणी पोचले !

भारतीय वार्ता (प्रतिनिधी)  :गडचांदूर येथे प्रभाग क्रमांक ०६ डोहे भोजेकर ले आउट तेथे 40 ते 50 घरांची वस्ती असून तेथील स्थानिक नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित असल्यामुळे तेथील स्थानिक नागरिक अनेकदा नगर परिषदेला निवेदन देऊन आपल्या समस्याच्या वेथा कथन केल्या पण समस्या जैसे थेच राहत गेल्याने प्रभाग क्र.6 चे नागरिक प्रशासनाच्या कामाला कंटाळून गेल्याने तेथील  प्रभागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गर्गेलवार आणि अक्षय भांदक्कर यांच्याकडे धाव घेऊन समस्या निराकरण करण्याची विनंती केली असता, सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गर्गेलवार आणि अक्षय बांधकर यांनी गडचांदूर न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांच्याकडे निवेदन दिले. तात्काळ दोन दिवसांनी २३ फेब्रुवारीला सकाळी जेसीबी आणून कामाची सुरुवात केली. 

 उपस्थित न.प.नगराध्यक्ष सविता टेकाम मॅडम, न.प. उपाध्यक्ष शरद जोगी प्रभाग क्रमांक ०६ चे नगरसेवक सरवर भाई शेख, नगरसेविका मायाताई एकरे  आणि सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गर्गेलवार आणि भांदक्कर यांच्या उपस्थितीत पाण्याच्या व्यवस्था उपलब्ध करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली.हाकेला धाऊन आल्याने प्रभाग क्र.6च्या निवासी नागरिकांनी त्याच्या मदतीच्या कार्याप्रती ऋण व्यक्त केले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...