आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती: तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव यांनी जर अपंग बांधवाना ५% निधि तात्काळ वितरित केला नाही तर ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
दिव्यांगाना ५ %टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर चढून विरुगिरिने आंदोलन करु असा इशारा प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला . जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी ५ % टक्के निधि अखर्चित ठेवला आहे तरी पंचायत समिती स्तरावरुन आदेश देऊन ग्रामपंचायत सचिव यांनी ५ टक्के निधि त्वरित वितरित करण्यात यावे.
जर पंचायत समिती स्तरावरुन आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांनी जर ५% टक्के निधी वितरित नाही केला तर ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला असतात गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला अपंगांना ५% टक्के निधी वितरित करण्यात यावे असे तोडी आदेश देण्यात आले आहे. प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिलेल्या निवेदनाची गट विकास अधिकारी यांनी तात्काळ घेतली दखल .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...