Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राष्ट्रसंत श्री गाडगे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची जयंती भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची जयंती भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

मंगेश तिखट कोरपना तालुका प्रतिनिधी:

 

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांची जयंती कन्हाळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती श्री राजू येरेकर बुथ प्रमुख,श्री प्रवीण भोयर,श्री नितीन हिवरकर, श्री सुरेन्द्र पावडे,श्री दिवाकर गेडाम,श्री पिंटू गेडाम,श्री सुधाकर कव्वलवार,श्री विनोद मालेकर,विशाल कन्नाके,रामदास येरेकर आदी उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगांव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला व त्यांना देवाज्ञा 20:12:1956 रोजी झाली गाडगे महाराज यांचं नाव डेबूजी झिंगाजी जानोरकर होते त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक होते त्यांनी स्वच्छतेत गरीब राहणे स्वीकारले सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत होते गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयावर जास्त रुची होती त्यांनी अज्ञान,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी-परंपरा, चोरी करू नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे असे एक महान व्यक्तिमत्त्व असलेले राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रवीण भोयर यांनी केले तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...