सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी): ब्रम्हपुरी प्लॉटधारकाची फसवणूक केल्या प्रकरणी येथील बिल्डर दिवाकर निकुरे याला प्लॉटधारकास ६ टक्के व्याजदराने दिवाणी मामला दाखल केल्यापासून ते वसुली होईपर्यंत गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे आदेश ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाने दिले आहे . बिल्डर दिवाकर निकुरे याच्या कडून येथील पत्रकार नितीन येनुरकर यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये दोन प्लॉट चा सौदा केला होता . यावेळी बयानादाखल ३ लक्ष रुपये दिले होते .
सन २०१५ ला ब्रम्हपुरी नगर परिषद अंतर्गत गुंठेवारी कायद्याचा गैरवापर करून काही इसमानी फौजदारी स्वरूपाचे कृत्य केले . ह्यातच बिल्डर दिवाकर निकुरे याने सौद्यातील प्लॉट ची मिळकत बेकायदेशीररित्या गुंठेवारी करण्याचा प्रयत्न केला . या प्रकरणावरून फौजदारी गुन्हे नोंद झाल्यावर बिल्डर दिवाकर निकुरे यास आरोपी करण्यात आले . बिल्डर दिवाकर निकुरे याने येथील पत्रकार नितीन येनुरकर यांच्याकडून बयानाची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून नितीन येनुरकर यांनी दिवाणी न्यायालय ब्रम्हपुरी येथे बिल्डर दिवाकर निकुरे याच्या विरुद्ध रक्कम वसूलिकरिता दि . वा . क्र . ०७/२०१६ दाखल केला . याबाबत येथील दिवाणी न्यायालयाने निर्णय पारित केला असून बयाना दाखल दिलेली रक्कम दिवाणी मामला 6%टक्के व्याजासह पत्रकार नितीन येनुरकर यांना दाखल झालेल्या तारखेपासून ते वसुली मिळेपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले आहे .वादी नितीन येनूरकर तर्फे अँड . साजन निमजे यांनी काम बघितले आहे .
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...