आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- आदिवासी अतिदुर्गम डोंगराळ म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील भुरीयेसापूर येथील आदिवासी बांधवांवर अन्याय होत असल्याने धावून गेली शिवसेनेची वाघीण शिवसेना तालुका महिला संघटिका जिवती सिंधूताई जाधव, भुरीयेसापूर येथील जनतेला धान्य पासून वंचीत रहावे लागत आहे धान्य दुकानदार व प्रशासन च्या लूटमार मुळे आदिवासी बांधवार अन्याय होत आहे जिवती तालुक्यातील आदिवासी लोकांना न्याय कधी मिळणार या कडे सर्वांनचे लक्ष लागले आहेत.
भुरीयेसापूर येथील स्वस्थ धान्य दुकानाचा माल रात्री दुकानदार गाड्याभरून विकण्यास नेतो असे ही आरोप गावाकऱ्यांने केले आहेत गावातील काही लोकांचे राशन कार्ड पण दुकानदारने 5 वर्षा पासून जप्त केलेला आहे त्याच बरोबर येथील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याचा राग मनात धरून गाडी खाली घालून मारण्याच्या धमक्याही दिल्या जातात आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...