Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / तू चित्रीकरण का करतोस...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

तू चित्रीकरण का करतोस म्हणून अज्ञात युवकांनी पत्रकारावर चढविला जीवघेणा हल्ला ।। पोलिस कर्मचाऱ्या समोर च चढवला हल्ला.

तू चित्रीकरण का करतोस म्हणून अज्ञात युवकांनी पत्रकारावर चढविला जीवघेणा हल्ला ।। पोलिस कर्मचाऱ्या समोर च चढवला हल्ला.

भारतीय वार्ता (न्युज डेस्क ) : येथिल 19 फेब्रुरवारीला रात्रौ ११. ३० वा. दरम्यान जुना बस स्टैंड बेंगलोर बेकरी ठिकाणी मर्डर झाल्याची बातमी गावामध्ये पसरली असता त्या ठिकाणी पत्रकार बातमी संकलन  करण्यासाठी गेले असता तिथे असलेल्या काही गुंडप्रवृत्त इसमांनी पत्रकारावर हल्ला चढवला. महत्वाचे म्हणजे बातमी संकलन करता वेळी  5 ते 6 पोलीस घटना स्थळावर  हजर असताना सुद्धा एका पत्रकरावर हल्ला होणे म्हणजे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो.

सविस्तर असे कि, झालेल्या घटने नंतर  तिथे झालेल्या प्रकरणाचा चित्रीकरण करण्यासाठी पत्रकार गेले असता तसेच त्या ठिकाणी 5 ते 6 पोलीस हजर असताना  सुद्धा काही गुन्डाप्रवृत्ती अज्ञात इसमांनी पत्रकार वर पोलिसांसमोर शिविगाळ करून  जीवघेणां हल्ला केला. त्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारला बचाव करून सुखरूप बाहेर काडले. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसते तर पत्रकराचा त्या ठिकाणी जीव गेला असता.

त्या ठिकाणी ज्या लोकांनी पत्रकरावर जीव घेणा  हल्ला चढविला त्यांच्यावर कठोर कारवाई होने अपेक्षित आहे, तसेच त्या पत्रकारचा जीवाचे काहीही  कमी जास्त झाले तर   त्याला पुर्नस्वी  गुंड प्रवृत्तीची लोक  जबाबदार राहील. मी तिथे एक प्रतिनिधि म्हणून बातमीसाठी चित्रीकरण करण्यासाठी  गेलेलो होतो. जर असेच हल्ले होत राहिले तर पत्रकाराने  कुणाकडे दाद मागायची व गुंड प्रवृत्ती लोकांवर वचक कसा राहणार असा प्रश्न  निर्माण होतो.  

घटना स्थाळावरील  सि. सी. टि. वी फुटेज ची  पाहणी करुन जे काही  गुंडप्रवृत्ती  इसमांनी पत्रकरावर जीवघेणा हल्ला केला, त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा 2017 अन्वेय तसेच कठोर कार्रवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, हीच अपेक्षा व मांगनी चंद्रपुर जिल्ह्यातील पत्रकारा तर्फे पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...