चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी : दिनांक 16 ते 19 फेब्रुवारी 2022 पर्यंत महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर , महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम आणि युनिसेफ यांचे सौजन्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी,नागभीड, चिमूर,सिंदेवाही, पोंभुरणा, जिवती व कोरपना बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे तालुका प्रशिक्षण केंद्र ,नागभीड येथे "आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे" या विषयासंबंधी 4 दिवसीय निवासी जिल्हा स्तरीय प्रशिक्षण मा. डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जी. प. चंद्रपूर , मा.संग्राम शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधीकारी ( बाल कल्याण) जी.प.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात , आरोग्य विभागाचे तालुका प्रशिक्षण केंद्र नागभीड येथे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दिनांक 19 फरवरी 2022 ला प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.

समारोपीय कार्यक्रमाला सेवाग्राम येथील श्रीमती मंदा लोहट प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी श्री गौरव पेठे कार्यक्रम अधीकारी यांनी प्रशिक्षनार्थीनां मार्गदर्शन करून मूल्यमापन केले. पूनम गेडाम बाल विकास प्रकल्प अधिकारी चिमूर , माधुरी भंडारे बाल विकास प्रकल्प अधिकारी ब्रम्हपुरी,व राजेंद्र ठोंबरे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड यांनी संयुक्त पणे प्रशिक्षणाचे आयोजन व व्यवस्थापण करून मार्गदर्शन केले तर मास्टर ट्रेनर श्रीमती गीता जांभुळे, श्रीमती सुनीता बर्डे, श्रीमती सुकेशनी खोब्रागडे, श्रीमती ललिता वेलादी, श्रीमती जया मोहूर्ले, श्रीमती कुडमेथे यांना प्रशिक्षण दिले, प्रशिक्षणास जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. बालकांच्या दृष्टीने त्यांचे आयुष्यातील पहिले 1000 दिवस खूप म्हतवाचे असतात. बालपणीच बालके फार निर्भय व जिज्ञासू असतात.

आपल्या आजूबाजूच्या वस्तू व लोकांना संदर्भात जाणून घेण्यासाठी ते सतत उत्सुक असतात. हे अत्यंत आवश्यक आहे की कुटुंबाने बालकाचे पालन पोषण फार काळजीपूर्वक करावे, जेणेकरून बालक आपले आई-वडील व इतर लोकांसोबत एक मजबूत आणि भावनिक संबंध प्रस्थापित करू शकेल. बालकांचा आहार, आरोग्य आणि मानसिक वाढ, खेळातून बालकांना शिक्षण, याबाबत सर्वंकष मार्गाचा अवलंब केल्यास बालकांचा विकास परिपूर्ण होऊ शकतो. त्यासाठी बालकाच्या विकासाकरिता निगा राखणार्‍या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे असते. याकरिता आरंभ प्रशिक्षणाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षित करण्यात आले . यानंतर प्रत्येक पर्यवेक्षिका बिट लेव्हल वर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देनार आहेत व अंगणवाडी सेविका आपापल्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, स्तनदा माता व 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालके यांना गृहभेटी व पालक सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.

प्रशिक्षणा करिता डॉ. प्रीती राजगोपाल वैद्यकीय अधीकारी ,जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख चंद्रपूर व डॉ, गजानन राऊत, वैद्यकीय अधीकारी तालुका प्रशिक्षण केंद्रप्रमुख नागभीड यांनी तालुका प्रशिक्षण केंद्र यांनी नागभीड येथील प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिला तसेच श्री गुणवन्त वैध्य अवॉर्ड संस्था नागभीड, संदीप उईके,अतुल मेशकर, उलकेश गुरपुडे , भोलानाथ देवतळे आणि श्रीमती विभावरी तितरे स.बा.वि.प्र. अधीकारी, नागभीड येथील अंगणवाडी सेविका श्रीमती ठाकरे, श्रीमती साखरकर,श्रीमती समर्थ व श्रीमती ढोक यांनी त्यांचे अंगणवाडी क्षेत्रात पालक सभा व गृहभेट करिता सहकार्य केले. तसेच सर्व प्रशिक्षणार्थी यांनी योग्य सहकार्य करून प्रशिक्षण घेतले त्याबद्धल, सहकार्य बध्दल श्री राजेंद्र ठोंबरे बाल विकास प्रकल्प अधीकारी नागभीड यांनी सर्वांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...