Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / ऐतिहासिक बुद्धभूमीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास करून पर्यटन स्थळ बनविणार - सुभाष धोटे

ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास करून पर्यटन स्थळ बनविणार - सुभाष धोटे

कोरपना: येथील ऐतिहासिक बुद्धभूमी हे स्थळ प्राचीन इतिहासाचा महत्वाचा वारसा आहे. पर्वत वनराईने नटलेल्या या स्थळाचा विकास व सौंदर्यीकरण करण्यासाठी तसेच येथिल प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करू व बुद्धभूमीच्या विकासासाठी जास्तीतजास्त निधी आणून हे स्थळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ करू त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे मनोगत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर येथील बुद्धभूमी परिसरातील अभ्यासिका तसेच सौंदर्यीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सविता टेकाम होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, अश्विनी कांबळे, उपविभागीय अभियंता शंभरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी तर आभार विक्की मुन यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोवन काटकर, शैलेश चांदेकर, देवानंद मुन, राहुल निरंजने, शाकेश उमरे यांनी व बौद्ध समाजबांधवांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...