वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट( कोरपना प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्ताने राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु व प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊद्या.दि.21 -02-2022 वार सोमवार रोजी सावित्रीबाई फुले प्रा.शाळा तुकुम चंद्रपुर येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आरोग्य तपासनी शिबीराचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे महेश हजारे यांनी केले आहे.
कार्यक्रमाला मुख्य ऊपस्थिती मा.शिक्षणआधीकारी श्री.राजकुमार हिवारे तर मुख्य अतिथी म्हणुन शासकिय रुग्णालय चंद्रपुर चे जिल्हा शल्यचिकीत्सक श्री.निवृती राठोड हे ऊपस्थिती राहनार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रजनी मत्ते मँडम असुन विषेश ऊपस्थिती म्हणुन डाँ.प्रविन येरमे व डाँ. गजानन मेश्राम ऊपस्थीत राहनार आहेत.
सदर आरोग्य तपासनी शिबीराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आव्हान प्रहारचे महेश हजारे यांनी केले.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...