अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वरूर रोड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय वरुर रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा समाज सेवक ग्रुप वरूर रोड यांनी केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील प्रमोद कोरडे, अर्पणा रामटेके,आशिष कांबळे उपस्थित होते.
गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून युवा समाज सेवक ग्रुप वरुर रोड यांच्यामार्फत सलग ४ वर्ष झाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. दरवर्षी युवकांमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. प्रा.उत्कर्ष गायकवाड, आदर्श कोठारवार, विशाल शेंडे,मंगेश भोंगळे,कार्तिक सिडाम, मयूर जानवे,साहिल मडावी, प्रवीण चौधरी,आशिष धोबे, तेजस वडस्कर, आदर्श तेलंग, महेश वसाके आदी युवकांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...