आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय -अत्याचाराच्या विरोधात व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिवतीतील मातंग समाज अन्याय निवारण समिती व लहुजी बिग्रेड च्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे शक्तिप्रदर्शन करीत समितीचे राज्यसमनव्यक मा. डॉ. अंकुश गोतावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या मुख्य मागण्यां स्व. डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या ही प्रमुख मागणी व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारताचे संविधान जुने झाले असून आता नव्या संविधानाची गरज आहे व ते लिहणे सुरू आहे.
असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे दहन केले, त्यानंतर अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. जिवतीतील बसस्थानक परिसरातील मैदानावरून निघालेल्या भव्य निषेध मोर्चाचे नेतृत्व प्रा.सुग्रीव गोतावळे, मा. उपसभापती प.स. जिवती, देविदास कांबळे, भानुदास जाधव, व्यंकटी तोगरे, आनंद पवार, आनंद हरगिले, माधव तोगरे, पंढरी वाघमारे यांनी केले.
तत्पूर्वी तालुक्यातील संपूर्ण कानाकोपऱ्यातुन शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहुजी’ लिहिलेले दुपट्टे, लाल रंगाचे ध्वज हातात घेऊन निघालेला मोर्चा बसस्थानक ते तहसील कार्यालयावर धडकला व नंतर त्याठिकाणी विशेष सभा घेऊन त्या सभेला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले, मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाच्या हस्ते तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव उपस्थित होता.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...