वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस शहरात जुन्या वादातून धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कादर शेख असे मृतकाचे नाव आहे.या घटनेनंतर आरोपींनी मृतकाच्या चारचाकी वाहनाला आग लावली. खुनाच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी मृतक हा कारागृहातुन जामिनावर बाहेर आला होता.
मृतक कादर शेख व आरोपींमध्ये जुना वाद होता.अशातच घुग्गुस शहरातील बँक ऑफ इंडिया समोर कादर शेख हा आला असता आरोपींनी डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यात कादर शेख याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.व फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...