Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'वाटचाल कुपोषणमुक्ती कडे' या अभियानाला सुरवात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'वाटचाल कुपोषणमुक्ती कडे' या अभियानाला सुरवात

संपूर्ण तालुक्यात अभियान राबविण्याचा संकल्प

मंगेश तिखट (कोरपना प्रतिनिधी):


अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम करूण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.  यातच रामपूर ( राजुरा) येथील संकल्प फाउंडेशन महाराष्ट्रात च नवे तर संपुर्ण भारतात ज्या प्रमाणे कुपोषनाचा फैलाव होत आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ऐक खारीचा वाटा म्हणुन, कुपोषण पासून कुपोषित बालकांना मुक्तता मिळावी या साठी फाउंडेशन तर्फे रामपूर येथील कुपोषित बालकांना कुपोषित आहार किट च वाटप करण्यात आले   याप्रसंगी फाउंडेशन च्या सदस्यांनी निर्धार केला की हे कुपोषणमुक्ती  ही फक्त रामपूर या गावातून च नाही संपुर्ण राजुरा तालुक्यातून मुक्त झाली पाहिजे यासाठी फाउंडेशन च्या माध्यमातून समोर जाऊन हळु हळु प्रत्येक गावात  या प्रमाणे संपूर्ण तालुक्यात कुपोषणमुक्ती  साठी अभियान,  कुपोषण वर मार्गदर्शन  म्हणुन वाटचाल कुपोषणमुक्ती कडे या अभियानाला सुरवात करत आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने रामपूर च्या प्रथम नागरिक सरपंच वंदना गौरकार मॅडम, उपसरपंच सुनिता उरकुडे मॅडम,  ग्रामपंचायत सदस्य, लता डकरे मॅडम,  सिंधु लोहे मॅडम  संकल्प फाउंडेशन चे उज्वल भाऊ शेंडे, सुरज गव्हाणे, दिपक झाडे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, अक्षय डकरे, आकाश नळे, नितीन भटारकर, श्रेयस बुटले, उत्पल गोरे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रशांत पारखी, शुभम मुने तसेच सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते,  संचालन अक्षय डकरे, प्रास्ताविक सुरज गव्हाने, तर आभार उज्वल भाऊ शेंडे यांनी मानले

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...