आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : तालुका कृषी कार्यालय जिवती अंतर्गत मरकलमेटा या गावी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला एकत्मिक पाणलोट विकास कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाध्ये शेतीविषयी माहिती व कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती देण्यात आली.
गावातील बचत गटाच्या महिलांना व पुरुषांना स्वयंरोजगार करण्याकरिता लागणारे साहित्य आणि त्या विषयी सर्व माहिती देण्यात आली.शेतपिकावर पडणारे रोग त्यावर उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर _भाऊसाहेब भराटे यांनी पाणलोट क्षेत्राबद्द्ल व जैविक शेतीविषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी _मंगेश पवार . तालुका कृषी अधिकारी कु.पी एस गोडबोले, कृषी सहाय्यक एम एन राठोड, जाधव , गेडाम , डाखरे बोरकर , व कृषी पर्यवेक्षक पी एन ढाकणे हे उपस्थित होते . या कार्यक्रमात गावातील शेतकरी,व बचत गटातील महिला, वैजनाथ सूर्यवंशी, संतोष कांबळे, किशन सूर्यवंशी , प्रभू कांबळे , बालेसाब सय्यद , मारोती कांबळे , अंगद कांबळे , अतिक सय्यद , दत्ता राजूरकर , बापूराव गायकवाड , विमलाबाई काम्ले , पिरुबाई कांबळे , कमलबाई गायकवाड , व इतर गावातील मंडळी उपस्थित होते .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...