Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / संकल्प फाउंडेशन रामपूर-राजुरा...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

संकल्प फाउंडेशन रामपूर-राजुरा चा अभिनव उपक्रम

संकल्प फाउंडेशन रामपूर-राजुरा चा अभिनव उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त "वाटचाल कुपोषणमुक्ती कडे" या अभियानाला सुरवात ।। संपूर्ण तालुक्यात अभियान राबविण्याचा संकल्प

जिवती :अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम करूण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.  यातच रामपूर ( राजुरा) येथील संकल्प फाउंडेशन महाराष्ट्रात च नवे तर संपुर्ण भारतात ज्या प्रमाणे कुपोषनाचा फैलाव होत आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ऐक खारीचा वाटा म्हणुन, कुपोषण पासून कुपोषित बालकांना मुक्तता मिळावी या साठी फाउंडेशन तर्फे रामपूर येथील कुपोषित बालकांना कुपोषित आहार किट च वाटप करण्यात आले.

याप्रसंगी फाउंडेशन च्या सदस्यांनी निर्धार केला की हे कुपोषणमुक्ती  ही फक्त रामपूर या गावातून च नाही संपुर्ण राजुरा तालुक्यातून मुक्त झाली पाहिजे यासाठी फाउंडेशन च्या माध्यमातून समोर जाऊन हळु हळु प्रत्येक गावात  या प्रमाणे संपूर्ण तालुक्यात कुपोषणमुक्ती  साठी अभियान,  कुपोषण वर मार्गदर्शन  म्हणुन वाटचाल कुपोषणमुक्ती कडे या अभियानाला सुरवात करत आहे. 

या कार्यक्रमाला प्रामुख्याने रामपूर च्या प्रथम नागरिक सरपंच वंदना गौरकार मॅडम, उपसरपंच सुनिता उरकुडे मॅडम,  ग्रामपंचायत सदस्य, लता डकरे मॅडम,  सिंधु लोहे मॅडम  संकल्प फाउंडेशन चे उज्वल भाऊ शेंडे, सुरज गव्हाणे, दिपक झाडे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, अक्षय डकरे, आकाश नळे, नितीन भटारकर, श्रेयस बुटले, उत्पल गोरे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रशांत पारखी, शुभम मुने तसेच सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते,  संचालन अक्षय डकरे, प्रास्ताविक सुरज गव्हाने, तर आभार उज्वल भाऊ शेंडे यांनी मानले

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...