वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस (प्रतिनिधि): चंद्रपुर तालुक्यातील एसीसी कंपनी कडून होत असलेल्या प्रदूषणा विरोधात नकोडा वासीयांनी शनिवारी धरणे आंदोलन केले असून प्रदूषण बंद करून नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
घुग्गुसच्या नकोडा परिसरात एसीसी कंपनी आहे.या कंपणीद्वारे मागील अनेक वर्षांपासून जीवघेणा धूर सोडला जात असल्याने गावातील नागरिकांना दमा, अस्थमा,खोकला, डोळ्यांचे आजार अशा गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.सोबतच ध्वनी प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असून याचा मोठा त्रास शाळकरी तसेच वयोवृद्ध लोकांना होत आहे.
याबाबत ग्रामपंचायत सरपंच तसेच नागरिकांनी एसीसी कंपनी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिले.मात्र त्यांच्या निवेदनाकडे अजूनही कंपनी व्यवस्थापनाने लक्ष दिले नसून, याविरोधात आता गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
नकोडा गावातील काही राजकीय पक्षांनी एसीसी कंपनी द्वारे प्रदूषण होत नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते.मात्र हे पत्र आता फोल ठरले असून आपली दुकानदारी सुरू ठेवण्यासाठी तर खोटे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवले नाही ना? अशी शंका उपस्थित होते आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...