अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): सुदामभाऊ राठोड यांची सामाजिक कार्यातील धडपडीची दखल घेऊन गौरव पुरस्कार देण्यात आले. सुदाम राठोड हे सामाजिक क्षेत्रात २००७ पासून निस्वार्थपने काम करत आहे, त्यांनी २९ वेळा स्वतः रक्तदान केले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ५००० (पाच हजार) पेक्षाही जास्त रुग्णांना रक्ताची व्यवस्था करून दिली आहे, आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळी मध्ये २०१२ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती सोबत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत आहे.
सामाजिक क्षेत्रात गोर गरिबांसाठी आपल्याने जेवढी होईल तेवढी मदत करत आहे आणि २४ तास जनतेच्या सेवेसाठी पहाडावरील जिवतीचा हिरा सुदाम राठोड फक्त जिवतीतच नाही तर अख्या विदर्भात धडपड करत आहे,आणि स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी फार मोठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत आहे, या सर्व उल्लेखनीय व प्रशंसनीय काऱ्यांची दखल घेऊन बन्ना फाऊंडेशन जिवती तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...