Home / चंद्रपूर - जिल्हा / दुर्गापूर व उर्जानगर...

चंद्रपूर - जिल्हा

दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायत ने दिले नितीन भटारकर यांच्या उपोषणाला जाहीर समर्थन

दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायत ने दिले नितीन भटारकर यांच्या उपोषणाला जाहीर समर्थन

चंद्रपूर : दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे. सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला आज अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले.

आज दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंचां सौ पूजाताई मानकर, उपसरपंच प्रज्योत भाऊ पुणेकर, माजी सरपंच सुजित भाऊ नळे, माजी सरपंच अमोल भाऊ ठाकरे, माजी उपसरपंच आसिफ भाई खान, ग्रामपंचायत सदस्य सारंग भाऊ वाकोडे, सुमेघ भाऊ मेश्राम, जॉन्सन भाऊ नळे, सचिन भाऊ मांदाळे, निखिल भाऊ हस्ते सौ. वर्षा ताई रत्नपारखी यांनी पत्र देऊन समर्थन जाहीर केले.

तसेच सोबत ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. मनीषाताई येरगुडे, उपसरपंच अंकित भाऊ चिकटे, ग्रामपंचायत सदस्य मा. राजूभाऊ डोमकावळे, सागर भाऊ तुरक,  अनुकुल भाऊ खन्नाळे, सौ. मनिषताई इरपाते, सौ. सारिकाताई कावळे, सौ. राजश्री ताई आवळे, लोकेश भाऊ कोटरंगे हे सुध्दा सर्व सदस्यांसह उपोषणास्थळी येऊन समर्थन पत्र दिले असल्याने यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...