वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना प्रतिनिधी):
- कोरपना येथून वणी मार्गावर सद्यस्थितीत एकही बस फेरी सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.याकडे राजुरा व वणी आगाराने लक्ष देऊन बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होते आहे. वणी ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने दैनंदिन जाणाऱ्या - येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बसेस बंद असल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कोरपना वरून चंद्रपूर, आदिलाबाद या मार्गावर बस सेवा सुरू झाल्या आहे. परंतु वणी मार्गावर अद्यापही एकही बस येत नाही. त्यामुळे कोरपना , पारधीगुडा, धोपटाळा, तुकडोजी नगर, हेटी , कोडशी , मूर्ती , बोरी , ढाकोरी , देऊरवाडा,
निंबाळा,
गोवारी पारडी , कुरई , डोरली, वेळाबाई , आबई, बोरगाव , खंदाला , मेंढोली,
शिरपूर , वारगाव
चारगाव , केसूर्ली, मंदर , वाघदरा , लालगुडा , वणी आदी गावच्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तासनतास ताटकळत राहून खासगी वाहनाची वाट पाहत राहावे लागते आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहे. जाण्या व परतीसाठी सकाळी सात , नऊ , अकरा , दुपारी एक , तीन , चार , सायंकाळी साडे पाच वाजता बस सेवा सुरू करणे आवश्यक आहे. या मार्गावर अनेक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आदी प्रवास करतात. त्यांना ही बसेस अभावी जाण्या येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. यावर राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा , वणी आगारांनी समन्वय साधून जनतेची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...