आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती: सुदामभाऊ राठोड यांची सामाजिक कार्याची धडपडीची दखल घेऊन गौरव पुरस्कार देण्यात आले. सुदाम राठोड हे सामाजिक क्षेत्रात २००७ पासून निस्वार्थपने काम करत आहे, त्यांनी २९ वेळा स्वतः रक्तदान केले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ५००० (पाच हजार) पेक्षाही जास्त रुग्णांना रक्ताची व्यवस्था करून दिली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळी मध्ये २०१२ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती सोबत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत आहे.
सामाजिक क्षेत्रात गोर गरिबांसाठी आपल्याने जेवढी होईल तेवढी मदत करत आहे आणि २४ तास जनतेच्या सेवेसाठी पहाडावरील जिवतीचा हिरा सुदाम राठोड फक्त जिवतीतच नाही तर अख्या विदर्भात धडपड करत आहे,आणि स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी फार मोठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व उल्लेखनीय व प्रशंसनीय काऱ्यांची दखल घेऊन बन्ना फाऊंडेशन जिवती तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...