Home / चंद्रपूर - जिल्हा / वनविभागाच्या विरोधात...

चंद्रपूर - जिल्हा

वनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा दिला

वनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा दिला

चंद्रपूर : ऊर्जानगर, दुर्गापुर, सिटीपीएस प्रकल्प तसेच लगतच्या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या हल्ल्यात परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे. काही दिवसांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

त्याच्या काही कालावधीनंतर एका कामगारावर वाघिनीने हल्ला करून जखमी केले. परवा प्रकल्पातील एका कामगारावर वाघाने हल्ला करून ठार केले. याच घटनेच्या अनुषंगाने वन विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही उपाययोजना न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

एका कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना काल देखील एका १६ वर्षाच्या मुलाला बिबट्याने जंगलात उचलून नेले असून काल रात्री पासून शोध घेऊन सुद्धा अजून पर्यंत त्याची बॉडी मिळालेली नाही.

सर्व कामगार ज्या प्रकल्पात काम करतात त्या प्रकल्पात जवळपास ६ मोठे वाघ असल्याची अधिकृत आकडेवारी काल वन विभागाने जाहीर केली.

यामुळे सर्व कर्मचारी, कामगारांमध्ये तसेच सभोवतालच्या नागरिकांमध्ये अस्वस्थतेच व भीतीचे वातावरण असून नितीन भटारकर यांच्यातर्फे सुरू केलेल्या उपोषणाला, आंदोलनांना आज सर्व कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांनी जाहीर पाठिंबा व समर्थन दिले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...