वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने रेती घाट ई -निविदा, ई -लिलावा करीताचे अटी व शर्ती ठेवल्या असून विभागाची एकच कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता दिलेल्या निर्दशानुसार वर्धा-पुलगाव-आर्वी रोडवर उभ्या असलेल्या टिप्परला मागुन जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून त्या अपघातग्रस्त कुटूंबियाना आर्थिक नुकसान भरपाई देण्यास कर्तव्ये कटीबद्ध राहतील काय? असा प्रश्न रेती गौणखनिज वाहतूक वाहणाच्या नियम बद्ध कार्यप्रणाली वरून समोर येत आहे. रेतीने भरलेले टिप्पर क्र.एम.एच. 32 क्यू 7007 मध्ये बिघाड झाल्याने रात्री पासून गुंजखेडा शिवारात रोडवर उभा होता. दरम्यान दि.16 फेब्रुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आर्वी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी वाहनाने उभ्या टिप्परला जबर धडक दिली.
यात दुचाकी वाहन चालक सुरेश किशोर ढोले वय 25, सचिन उमेश कनेरी वय 29,या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील रहिवासी होते. ते पुलगाव हून रसुलाबादला आपल्या घरी जात असल्याचे समजते.धडक ईतकी जबरदस्त होती की टिप्परच्या मागील दोन चाकात दुचाकी वाहनाचे समोरचे अर्धे चाक फसले होते. त्यामुळे फसलेले दुचाकी वाहन तोडून बाहेर काढावे लागले, हे जरी खरे वास्तव्य असले तरी गौणखनिज अटी लक्षात घेता, त्याची तपास यंत्रना ही महसूल, पोलीस, परिवहन विभाग यांची तपास यंत्रना यांचे कर्तव्ये व वाहन फिटनेश तपासणी मोहीम होत नसल्याचे कारण समोर येत असल्याने अनेक वाहन हे परवाना विना वेगवान धावतात, अस्या लुतीच्या वेळी ते सर्व भान विसरून एकच माक्सध ठेऊन दिवस रात्रौ गौणखनिज नेत असल्याने ते नांदुरुस्ती यातील दोष पूर्ण राहत असल्याने घटनेत वाळ होत आहे पुलगाव .पोलीस निरिक्षक शैलेश शेळके,रमेश रघाटाटे, हाडके,टाकोने,पांडे सानप, वाहतूक पोलीस संतोष राठोड,एक एस आय दिपक तुमडाम घटनेचा तपास करीत आहेत. तर महसूल विभाग हे गौणखनिज निधी घेऊन धन्य पावत असल्याने अस्या घटनेला तरी धाऊन जातील काय? या कडे अपघातग्रस्त कुटूंबियाच्या व वर्धा वासियांच्या नजरा लागल्या आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...