Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गडचांदूर नगरीत १९ फेब्रुवारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गडचांदूर नगरीत १९ फेब्रुवारी ला भव्य ओबीसी व शेतकरी परिषद...

गडचांदूर नगरीत १९ फेब्रुवारी ला भव्य ओबीसी व शेतकरी परिषद...

संविधान तज्ञ डॉ.अ‍ॅड.सुरेश माने यांची विशेष उपस्थिती

मंगेश तिखट (प्रतिनिधी):  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ओबीसी समन्वय समिती व बळीराजा शेतकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ओबीसी व शेतकरी परिषदेचे आयोजन गडचांदूर नगरीत बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे १९ फेब्रुवारीला केले असून सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डाँ. पि.एस.खेकडे साहेब तर अध्यक्षस्थानी अशोक घुंगरूड सर असतील.

कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून संविधान तज्ञ तथा सामाजिक व राजकीय विश्लेषक डॉ.अ‍ॅड. सुरेश माने साहेब असून ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच सामाजिक - सहकार क्षेत्राचे अभ्यासक राजेंद्रजी वैद्य यांना  पुनर्गठीत कर्ज प्रक्रियेमध्ये शेतकरी कर्जमाफीपासून वंचित हा विषय असून, ओबीसी संयोजक बळीराज धोटे हे शिवकालीन स्वराज्य व आजचे स्वातंत्र्य या विषयावर भाष्य करणार आहे. 

या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर प्रबोधन कार्यक्रम  होणार असून परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी समन्वय समिती व बळीराजा शेतकरी परिषदेच्या संयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...