वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): काल दि.15/2/2022 रोजी, उदगीर येथे छ.शिवराय यांच्या 392 व्या जयंती निमित्त, डाॅ.जमील अत्तार (विभागीय सचिव प्रोटाॅन) यांचे धर्मनिरपेक्ष छ.शिवराय याविषयावर व्याख्यान पार पडले..
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ जि.संपर्क प्रमुख शिवश्री माधवजी हलगरे, प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री बालाजी कांबळे(राज्य प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा), शिवश्री वसी हाश्मी (जि.अ.एम पी जे),शिवश्री असद सिद्दीकी(अध्यक्ष, रोटी कपडा बॅंक), शिवश्री सनाउल्ला खान पठाण (शहराध्यक्ष, एमआयएम),शिवश्री डाॅ.जैद हमजा (जमात ए इस्लाम ए हिंद ), शिवश्री विनोद तेलंग (जि.उपाध्यक्ष, प्रहार), शिवश्री खुर्शिद आलम (रोटी कपडा बॅंक) आदी मान्यवर तर शिवश्री राजकुमार अतनुरे (विभागीय नेते संभाजी ब्रिगेड) , शिवमती अनिताताई जाधव (जि.अ.जिजाऊ ब्रिगेड), शिवमती पुष्पाताई जाधव(ता.अ.जिजाऊ ब्रिगेड), शिवश्री भरत पुंड (मार्गदर्शक मराठा सेवा संघ उदगीर), शिवश्री कालिदास बिरादार (उपाध्यक्ष मराठा सेवा संघ उदगीर), शिवश्री गणपत गादगे (उपाध्यक्ष मराठा सेवा संघ उदगीर), शिवश्री अंकुश हुंडेकर (कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ उदगीर), शिवश्री दीपक मिरजकर (संघटक मराठा सेवा संघ उदगीर), प्रा.डाॅ. विजयकुमार मोरे (संघटक मराठा सेवा संघ उदगीर),शिवश्री शशिकांत काकडे (जि.अ.संभाजी ब्रिगेड), शिवश्री गणेश मुंडकर(जि.उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), शिवश्री बाबासाहेब एकुर्केकर (जि.सं.संभाजी ब्रिगेड), शिवश्री अजित जाधव(विभागीय उपाध्यक्ष प्रोटाॅन),शिवश्री निवृत्ती तिरकमटे(जि.कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), शिवश्री राजकुमार माने (ता.अ.संभाजी ब्रिगेड),शिवश्री देवा घंटे(विधानसभा अध्यक्ष),शिवश्री खाजा शेख(ता.अ.व्यापारी आघाडी) आदींची उपस्थिती होती..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री प्रदीप ढगे (ता.अ.मराठा सेवा संघ) यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन बालाजी कसबे(ता.समन्वयक संभाजी ब्रिगेड),लक्ष्मीकांत मुळे(ता.मार्गदर्शक), विकास भंडे(ता.कार्याध्यक्ष),जावेद कादरी (शहराध्यक्ष), शेरूभाई शेख (श.कार्याध्यक्ष), सावण तोरणेकर (ता.संघटक),प्रसाद गायकवाड(सोशल मिडीया) संजय सुरवसे(सर्कल प्रमुख), दत्ता सगर (सरचिटणीस),सूर्यकांत कठारे (शहर सचिव),शंकर दंडे (ता.संघटक),शकीबभाई(शहराध्यक्ष व्यापारी आघाडी) आदींनी केले. तर जितेंद्र मादलापुरकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले..
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...