अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर रा.यु.काँ महाराष्ट्र,यांच्या सुचनेनुसार ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र्जी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा पाटिल रा.यु.का चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सरचिटणीस निशा मेश्राम रा.यु.का चंद्रपुर यांच्या नेतृत्वात आज दीनाक 17/02/022 सावित्रीबाई फुले शाळेच्या पटांगणात कराटे चे प्रशिक्षन घेत असलेले विद्यार्थाना खाऊचे वाटप करुन प्रांताद्य्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ना.जयंत पाटिल साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच जिल्हा ऊपाध्यक्षा राणी येलेकर,व जिल्हा सरचिटणीस निशा मेश्राम विद्यार्थाना मार्गदर्शन केले, यावेळी जिल्हा ऊपाध्यक्षा राणी येलेकर, जिल्हा ऊपाध्यक्षा पुजा गहुकर, कराटे प्रशिक्षिका तसेच जिल्हा सरचिटणीस निशा मेश्रांम,जिल्हा संघटीका प्रमोदिनी दहेकर उपस्थीत होत्या.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...