वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
कोरपना : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चे नवनियुक्त पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद चंद्रपुर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नुकतीच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना ची चंद्रपुर जिल्हा नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या कार्यकारिणी बैठकीत आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांच्या मागील एक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. याच अनुषंगाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेट्टी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली.
या दरम्यान संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय देत मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेट्टी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत प्रलंबित मागण्यांकरीता लवकरच चर्चा करण्यासाठी संघटनेला वेळ दिला जाईल व प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागतील अशी हामी दिली.
या वेळेस संघटनेच्या अध्यक्षा गिताताई खामनकर, सचिव रंजना कोहपरे,जिल्हा उपाध्यक्षा सुनिता घडसे, जिल्हा संघटक आशा नक्षीने,जोत्सना खिरडकर, जिल्हा सल्लागार दुर्गा गेडाम,लता घोरुडे, पंचाशिला मेश्राम, अलोने सिस्टर, टेकाम सिस्टर व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...