वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट ( कोरपना प्रतिनिधी):
गोंडपिपरी :- तालुक्यात वंचीत बहुजन आघाडी पक्षबांधणीला वेग आला आह. गाव तिथे शाखा, निर्माण करणे, आणि शाखा तिथे फलक लावून पक्ष संघटन मजबूत करुण येणाऱ्या जी.प. व पंचायत समिती निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वंचीत आघाडीने जोमाने कार्य सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील धाबा पंचायत समिती क्षेत्रात येत असलेल्या हेटीनांदगाव इथे दि.१४/०२/२०२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८=०० वा. कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात OBC, युवकांनी तसेच वयोवृद्ध पुरूष व महिला यांनी चांगला प्रतिसाद देत, पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन कमिटीची स्थापना केली. यावेळी तेजराज डोंगरे वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रपुर यांनी उपस्थित लोकांना पक्षाचे धेय व उदिष्ठे समजावुन सांगीले या प्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी मा.भारतभाऊ चंद्रागडे तालुका उपाध्यक्ष,मा.लक्ष्मणजी रामटेके तालुका उपाध्यक्ष, मा. पोपटलालजी भसारकर तालुका उपाध्यक्ष, मा. सदानंदजी डोंगरे मा. मुर्लीधरजी येलमुले मा.अविनाश राऊत तालुका पदाधिकारी मा.अनिलजी दुर्गे मा. अभिजीत भगत सर्कल अध्यक्ष धाबा मा. सुभाष नेवारे सर्कल पदाधिकारी, चंदन झाडे धाबा सर्कल युवा कार्यकर्ता,आशिष मुंजनकर,इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीचे आभारप्रदर्शन युवा सामाजीक कार्यकरता आशीष मुंजनकर यांनी केले,????
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...