वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट प्रतिनिधी कोरपना:
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी साहित्यनिर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ अक्षर वाडमय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट काव्यसंग्रह लेखनाचा पुरस्कार "बिन चेहर्याचे कभिन्न" तुकडे लेखक अक्षय शिंपी मुंबई यांना घोषित करण्यात आला. कथासंग्रहासाठी "परतीचा प्रवास" लेखक राजेंद्र भोसले सोलापूर यांना तर डॉ स्मिता निखिल दातार मुंबई लिखित "चौकोनाचा पाचवां कोन" या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देण्यात आला. सोबतच इतर गद्य लेखनात लेखक रवींद्र जवादे मूर्तिजापूर यांच्या "गायी गेल्या राना" या साहित्यकृतीला पुरस्कार देण्यात आला आहे. १५००रु रोख स्मृतिचिन्ह, मानवस्त्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर चटप यांनी नुकतिच राजुरा येथे सदर पुरस्काराची घोषणा केली,अशी माहिती संयोजक चंदु झुरमुरे यांनी दिली. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे डॉ.किशोर कवठे मनोज बोबडे अविनाश पोईनकर, एड.दीपक चटप,राजेश देवाळकर, राम रोगे,उमेश पारखी,प्रवीण तूरानकर, प्रकाश काळे आधी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे गेल्या दहा वर्षांपासून अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान सामाजिक साहित्य कला शैक्षणिक आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठान पुरस्कार देत आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...