Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे इंदिरानगर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम व शाखा व फलकाचे उद्गाटन संपन्न.राज्य प्रवक्ता प्रा.जावेद पाशा याचे विशेष मार्गदर्शन. चंद्रपुर.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे इंदिरानगर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम व शाखा व फलकाचे उद्गाटन संपन्न.राज्य प्रवक्ता प्रा.जावेद पाशा याचे विशेष मार्गदर्शन.                                                                              चंद्रपुर.

मंगेश तिखट ( प्रतिनिधी कोरपना):

 

       जय भीम,जय मिम,जय सेवा या त्रिमेव ब्रीद वाक्याचे आधारावर संविधानाचे चौकटीत राहून आज देशभरात कार्य सुरू असलेल्या बॅरिस्टर असद्दुदिन ओवैसि याचे नेतृत्वात पक्षाची वाटचाल सुरू असून जनतेनी दलीत,वंचित,पीडित समाजाला त्याची प्रशासनात,राजकारणात, हिसेदारी मिळावी यासाठी जनतेनी सुद्धा पक्षाला सहकार्य करावे असे प्रा.जावेद पाशा राज्य प्रवक्ता व चंद्रपूर जिला प्रभारी यांनी आपल्या भाषणात विशद केले यावेळी मुस्लिम आरक्षण, हिजाब, चा मुद्दयावर विस्तृत मार्गदर्शन केले.

      सभा अध्यक्ष ॲड. नाहिद हुसैन यांनी सागितले प्रा.जावेद पाशा पक्षात आल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून पक्ष दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे.सत्तेत संपूर्ण समाजाची भागीदारी ने महानगर पालिका काबिज करून चंद्रपूर शहराच्या प्रत्येक नगरात,उत्तम पाणी, उत्कृष्ट रस्ते व नाल्या व्यायाम शाळा,बगीचे,लायब्ररी सारख्या समस्याना येत्या 5 वर्षात पूर्णतः मिटवून सामोरिल निवडणूक आर्थिक व शैक्षणिक विकासाना हातात घेऊ.या सगळ्या आज पर्यंत च्या समस्या मिटवण्यासाठी aimim ला बहुमताने विजयी करण्याकरिता नाहीद हुसेन यांनी सर्व चंद्रपूर नागरिकांना विनंती केली,व यावेळी इंदिरानगर कार्यकारणी घोषित करण्यात आली  अध्यक्ष इम्रान खान,उपाध्यक्ष वसीम कुरेशी सचिव जावेद शेख,सहसचिव चंद्रकांत टेंभूरकर ,मीडिया प्रभारी जुबेर शेख,कोषाध्यक्ष सलमान मकबूल खान याची नियुक्ती करण्यात आली मंचावर महिला विंग्स जिल्हाध्यक्ष शबाना सबदर शेख,महिला संघटक ताहेरा पाशा, आयेशा बाजी,रेहाना बाजी,जिल्हा उपाध्यक्ष अमान अहमद,महासचिव युसुफ मसालावाला,अजगर भाई,चंद्रपूर शहर अध्यक्ष अझहर शेख,जुनेद भाई,सोहेल भाई,साजिद अशफरी शहर महासचिव दुर्गापूर,महिला विंग्स शहर अध्यक्ष साजिया शेख उर्फ निक्की बाजी,नाजिया बाजी,कहकशा बाजी,महिला विंग्सची मोठ्या प्रमात उपस्थित होती.
     वसीम खान,एजाज खान,रफिक शेख याचे अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. 
       यावेळी कोरपना तालुका अध्यक्ष रफिक शेख, गडचांदूर उपाध्यक्ष  रऊफ शेख,सचिव सोहेल शेख,सहसचिव शेख दस्तगीर,शेख कादर भाई वरिष्ठ सह अनेक कार्यकर्ते व इंदिरा नगर,कृष्णा नगर,संजय नगर इथील रहिवासी मोठ्या प्रमाण उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...