वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट ( प्रतिनिधी कोरपना):
जय भीम,जय मिम,जय सेवा या त्रिमेव ब्रीद वाक्याचे आधारावर संविधानाचे चौकटीत राहून आज देशभरात कार्य सुरू असलेल्या बॅरिस्टर असद्दुदिन ओवैसि याचे नेतृत्वात पक्षाची वाटचाल सुरू असून जनतेनी दलीत,वंचित,पीडित समाजाला त्याची प्रशासनात,राजकारणात, हिसेदारी मिळावी यासाठी जनतेनी सुद्धा पक्षाला सहकार्य करावे असे प्रा.जावेद पाशा राज्य प्रवक्ता व चंद्रपूर जिला प्रभारी यांनी आपल्या भाषणात विशद केले यावेळी मुस्लिम आरक्षण, हिजाब, चा मुद्दयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
सभा अध्यक्ष ॲड. नाहिद हुसैन यांनी सागितले प्रा.जावेद पाशा पक्षात आल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून पक्ष दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे.सत्तेत संपूर्ण समाजाची भागीदारी ने महानगर पालिका काबिज करून चंद्रपूर शहराच्या प्रत्येक नगरात,उत्तम पाणी, उत्कृष्ट रस्ते व नाल्या व्यायाम शाळा,बगीचे,लायब्ररी सारख्या समस्याना येत्या 5 वर्षात पूर्णतः मिटवून सामोरिल निवडणूक आर्थिक व शैक्षणिक विकासाना हातात घेऊ.या सगळ्या आज पर्यंत च्या समस्या मिटवण्यासाठी aimim ला बहुमताने विजयी करण्याकरिता नाहीद हुसेन यांनी सर्व चंद्रपूर नागरिकांना विनंती केली,व यावेळी इंदिरानगर कार्यकारणी घोषित करण्यात आली अध्यक्ष इम्रान खान,उपाध्यक्ष वसीम कुरेशी सचिव जावेद शेख,सहसचिव चंद्रकांत टेंभूरकर ,मीडिया प्रभारी जुबेर शेख,कोषाध्यक्ष सलमान मकबूल खान याची नियुक्ती करण्यात आली मंचावर महिला विंग्स जिल्हाध्यक्ष शबाना सबदर शेख,महिला संघटक ताहेरा पाशा, आयेशा बाजी,रेहाना बाजी,जिल्हा उपाध्यक्ष अमान अहमद,महासचिव युसुफ मसालावाला,अजगर भाई,चंद्रपूर शहर अध्यक्ष अझहर शेख,जुनेद भाई,सोहेल भाई,साजिद अशफरी शहर महासचिव दुर्गापूर,महिला विंग्स शहर अध्यक्ष साजिया शेख उर्फ निक्की बाजी,नाजिया बाजी,कहकशा बाजी,महिला विंग्सची मोठ्या प्रमात उपस्थित होती.
वसीम खान,एजाज खान,रफिक शेख याचे अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
यावेळी कोरपना तालुका अध्यक्ष रफिक शेख, गडचांदूर उपाध्यक्ष रऊफ शेख,सचिव सोहेल शेख,सहसचिव शेख दस्तगीर,शेख कादर भाई वरिष्ठ सह अनेक कार्यकर्ते व इंदिरा नगर,कृष्णा नगर,संजय नगर इथील रहिवासी मोठ्या प्रमाण उपस्थित होते.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...