Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / रोपवेचे दगड रस्त्यावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

रोपवेचे दगड रस्त्यावर पडताना वाटसरू ना मार्गावर जाताना धोका..

रोपवेचे दगड रस्त्यावर पडताना वाटसरू ना मार्गावर जाताना धोका..

मानीकगड सिमेंटचा पर्यावरण प्रेम उघड? प्रशासनिक अधिकाऱ्याना दाखविले वुक्ष लागवड उभे होत आहे सौर उर्जा प्रकल्प

भारीतय वार्ता (प्रतिनिधी):   चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित अफलातून कारणाम्यात प्रसिद्ध असलेल्या    माणिकगड सिमेंट प्रशासनावर राज्यकर्ते व प्रशासनाचे वचक नसल्याने   अलीकडे हम करेसो कायदा या जोमाने अनेक अनधिकृत कामे करीत असताना प्रशासन मात्र बघायच्या भूमिकेत कारभार चालवत असल्यामुळे अनेक तक्रारी करूनही निवड चौकशीचा देखावा केल्या जात आहे अनेक गंभीर घटना व तक्रारी होऊनसुद्धा प्रशासन योग्य दिशेने कार्य करत नसल्याचे अनेक घटनेवरून उघड झाले आहे.

कंपनीचा अनधिकृत अतिक्रमण चुनखडी  उत्खनन घोटाळा  बेकायदेशीर सार्वजनिक रस्त्यावर कब्जा आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी भूपृष्ट अधिकार भूसंपादन भूमापन मोजणी व सीमांकन निश्चित न करता झालेले उत्खनन वन वैभवात भर टाकणाऱ्या झाडांची ऱ्हास खदान परिसरात वाळवंटा सारखी निर्माण झालेली परिस्थिती आदिवाशाचे झालेले शोषण असे अनेक प्रकार नागरिक उघडा डोळे बघा नीट अशी हाक प्रशासनाला करत असताना अनेक तक्रारीची चुकीच्या पद्धतीने चौकशी व चुकीचा चौकशी अहवाल शासन प्रशासनाकडे देऊन नागरिकांची दिशाभूल केल्या जात आहे.

दोन वर्षांपूर्वी गडचांदूर येथे कंपनीच्या हद्दीत नवीन युनिट सुरु करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली होती त्यावेळी गडचांदूर येथील नागरिकांसह परिसरातील अनेक नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले नवीन प्रकल्प उभारणीसाठी ना हरकत मिळावी म्हणून बैलेमपुर रोड गेट क्रमांक 2 बंगाली कॅम्प जवळ असलेल्या खाली जमिनीवर तीन वर्षापूर्वी दहा एकर परिसरात मिश्र रोपवन लागवड केली ही रोपे पाच ते सात फुटाची असताना माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडून शहरात व परिसरात वृक्षलागवडीच्या कामाला गती देणे ऐवजी लागवड केलेली रोपांची कत्तल करून त्या ठिकाणावर सौर ऊर्जा पावर प्रकल्प निर्माण करण्याचे काम आला वेगाने सुरुवात केली यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पुष्ट लागवडीचा पुळका व पर्यावरण संबंध कंपनी किती गंभीर आहे हे भासविण्याचा व स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये तर तरबेज असलेल्या अधिकाऱ्यांनी गडचांदूर शहर तापमानाने प्रदूषणाने ग्रासले असताना नव्याने सौर प्रकल्प तयार करणे म्हणजे दुखण्यावर नीट सोडण्याचा प्रकार या लागवड केलेल्या वन विभाग किंवा पर्यावरण व महसूल विभागाच्या कोणती परवानगी न घेता दिशाभूल करून कटाई करण्यात येत आहे.

नियमबाह्य नागरिकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळ मांडून कोणतीही परवानगी नसताना विविध जातीची लागवड केलेली रोपे भूमातेला हिरवा शालू च गारवा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र कंपनीने सर्व नियम धाब्यावर ठेवून खुलेआम मनुष्याची कटाई बिना परवानगीने करून पुन्हा एकदा कंपनीने दबंगगिरी चा परिचय दिला आहे यावर आवर घालण्याचे काम राज्यकर्ते व प्रशासन करेल का असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे प्रदूषण तसेच वृक्ष लागवड कामाची व सौर प्रकल्प उभारणीची चौकशी करून दोषी कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भेट घेऊन केली आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...