Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / युवा चेतना अभियानाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

युवा चेतना अभियानाची ग्राम मंगी येथून सुरुवात

युवा चेतना अभियानाची ग्राम मंगी येथून सुरुवात

कोरपना: अंबुजा सिमेंट फाउंडेशन व्दारा संचालित कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्थेद्वारे युवा चेतना अभियानाची ग्राम मंगी येथुन थाटात सुरुवात दहा जानेवारी पासुन करण्यात आली. या अभियाना अंतर्गत तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना कौशल्य तथा उद्योजकते विषयी रुची निर्माण करण्याचा आहे.

कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे सेडीचे प्राचार्य प्रमोद खडसे हे होते तर ग्राम मंगी येथील उपसरपंच वासुदेवराव चाफले माजी जि. प. सभापती भिमराव पुसाम,गणपतराव चाफले,ग्रामसेवक घुगे, परशुराम तोडासे,प्रकाश येडमे, आणि ग्रा. प. सदस्य शंकर तोडासे व गावातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. 

बदलत्या परिस्थितीत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी कौशल्य विकासा शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच तरुणांना विविध उपलब्ध संधी बाबत माहिती देवुन योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला. 

उपस्थित वासुदेवराव चाफले यांनी मंगी गावातील युवकांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक, पालक, शिक्षक, व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक बोंडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रवींद्र मडावी यांनी केले. या प्रसंगी रोजगार अधिकारी अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे नरेश सुभे या प्रसंगी उपस्थित होते. 

सदर कार्यक्रम परिसरातील सर्वच गावामध्ये आयोजित करण्याचा व तरुणांना मार्गदर्शन करण्याचा मानस या प्रसंगी प्रमोद खडसे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...