आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी जिवती येथील गोंडवाना कॉलेज येथे सम्यक विध्यार्थी आंदोलनामार्फत स्कॉलरशिप बचाव परिषदेचे आयोजन केले होते. जिवती तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केली मात्र तालुक्यात ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे विध्यार्थी शिकूच शकत नाहीत .
आज विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दोन तीन वर्षांपासून रोखली आहे. बसेस बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे .जातीच्या प्रमाणपत्रासाठी खूप जाचक अटी ठेवल्या आहेत .यामुळे सामान्य विध्यार्थी त्रासले आहेत .
खाजगी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालवली आहे . व विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अडवण्यात येत आहे ती वाचवणियासाठी
सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती यांच्या वतीने स्कॉलरशिप बचाव हक्क परिषद घेण्यात आली .
या परिषेदेला मुख्य मार्गदर्शक धीरज भाऊ तेलंग (जिल्हा अध्यक्ष सम्यक विध्यार्थी आंदोलन चंद्रपूर ) यांनी विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला .प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले
भूषण फुसे साहेब (जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर )
यांनी विद्याथ्यांच्या प्रत्येक अडचणीत सहकार्य करण्याची हमी दिली .
जिवतीतील विध्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपण प्रसंगी जिल्हा अधिकाऱ्याला घेराव घालू ,टॉवर साठी मंत्रालयात निवेदन देऊ अशी ग्वाही दिली .
तसेच आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपले खरे प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती विधान भवनावर पाठवावे लागतील तेंव्हा आपल्या समस्या लवकर सुटतील असा सल्ला दिला .
तसेच स्वागताध्यक्ष सोमाजी गोंडाणे सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर सम्यक विध्यार्थी आंदोलनाने काम करावे असे आव्हान केले .
परिषेदेला तालुक्यातील शेकडो विधार्थी व पालक उपस्थित होते .अनेक मान्यवरांनि मनोगत व्यक्त करून शासनाच्या शिक्षण धोरणावर टीका केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुद्धोधन निखाडे यांनी केले .
तर संचालन निधार्थ जिवाने यांनी केले तर आभार शुद्धोधन बनसोडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली ...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...