Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सामाजिक आणि राजकीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत महत्त्वाचे टोल फ्री नंबर संग्रही करावेत:

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी   अत्यंत महत्त्वाचे टोल फ्री नंबर संग्रही करावेत:

मंगेश तिखट (कोरपना प्रतिनिधी) :

 

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी   अत्यंत महत्त्वाचे टोल फ्री नंबर संग्रही करावेत:

01) अन्न सुरक्षा 1800222262,
02) आधार 18001801947,
03) आयकर 1800220115,
04) आरोग्य विमा 1800113300,
05) कायदा उल्लंघन 180011 0456,
06) शेतकरी कॉल 18001801551,
07) कृषी विज्ञान 180023333233,
08) खते 18002334000,
09) गॅस 18002333555,
10) जागो ग्राहक 18001804566,
11) जीवनदायी आरोग्य योजना 18002332200,
12) नरेगा 18002676001,
13) पणन विभाग 18002330244,
14) बार्टी 18002330444,
15) मतदार नोंदणी 1800221950,
16) यशदा 18002333456,
17) रेल्वे तक्रार 18002332534,
18) सामाजिक न्याय 18002331155,
19) स्त्री भ्रूण हत्या 18002334475,
20) स्वस्त धान्य दुकान 1800224950
21) स्वाईन प्लु 1800114377,
22) ग्राहक मंच 0224029300,
23) चाईल्ड 1098,
24) महिला तक्रार 1091,
25) तंबाखू 02024430113,
26) मोबाईल तक्रार 155223,
27) लाचलुचपत 1064,
28) वन विभाग 155324,

*सर्वांनी ही यादी जतन करणं गरजेचं आहे*,*इतरांना सुद्धा पाठविणेही जनहितार्थ आहे*.
*ग्राहकहितार्थ आहे* ????

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...