स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
प्रभाग क्रमांक 1 मधील फिल्टर आरो दोन दिवसांपासून बंद आहेत यात पाण्याविना नागरिकांचे हाल झाले आहे. या फिल्टर अरो वर कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही आता उन्हाळा समोर येत आहे .जनतेला येथील पाण्याची सवय लावून आतापावेतो थंड पाण्याची मशीन सुद्धा लावलेले नाही आरो बंद असल्यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळत आहे नगराध्यक्षांना विचारणा केली असता त्या फिल्टर वर काम करणाऱ्या मुलांसोबत बोलून सांगू पण टाईम लागेल अशी माहिती मिळते पण जनतेने जाणार कुणाकडे त्यांना पिण्यासाठी पाण्याची चव लावून पाणी मिळत मागील एक वर्षापासून येथे अरो लावला आहेत पण आता पावेतो थंड पाण्याची मशीन लावली नाही निवड आश्वासन देऊन जनतेला ऐकण्यास मिळत आहे येथील काम करणारा मुलगा गैरहजर असतो अशी जनतेची प्रतिक्रिया मिळत आहेत . कुणाला सांगायचं असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे .नियमित काम करणारा नवीन मुलगा ठेवावा अशी जनतेची प्रतिक्रिया आहे यात नगर नगराध्यक्षा आणि सभापती पण जवळच असून सुद्धा यावर यांचे लक्ष नाही एम ई सी बी नि या फिल्टर ची लाईन कट केली आहे बिल बिल न भरल्यामुळे बिल भरायला एवढा उशीर का जनतेने पाणी कुठून भरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे या प्रभागातील नगरसेवक अध्यक्ष बोलायला तयार नाहीत मागील दीड वर्षापासून हा प्ल्यंट तयार झाला आहे .पण यात थंड पाण्याची मशीन सुद्धा नाही पण साधे पाणीसुद्धा प्यायला लोकांना मिळेल की नाही हा प्रश्न त्यांना पडला आहे .यामुळे येथील जनतेला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे .आता तरी या फिल्टर एरो नियमित चालू ठेवावा अशी अपेक्षा या प्रभागातील जनतेची आहे.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...