वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): परमपुज्य श्री माताजी निर्मला देवीचा अनुरूपान सहजयोग ध्यानकेन्द्र निर्मलनगरी मोरवा चंद्रपूरच्या वतीने घुग्घुस येथील वेकोली वसाहतीच्या रामनगर येथे राममंदिरात हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी भारताची स्वर कोकीळा स्व.लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास इसारप माजी ग्रा.पं. सदस्य, मंदीराचे पंडित विनोंद सेहगल, घनश्याम चानीकर, हरिश रबडे उपस्थित होते.
हळदी कुंकूम कार्यक्रमा सोबत शेकडोंच्या वर महिला श्री.माताजी निर्मल देवीच्या आशीम कृपाने आत्मसाक्षात्कार प्राप्त केला व आंनद अनुभुती प्राप्त केली आणि महिलांना वाण देण्यात आले. घुग्घुस येथील नागरिकांनी ध्यान साधनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून रामनगर राममंदिर कमेटीचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रपूर येथील सहजी सौ.आरती पंजाबी, सौ.भावना लेखवाणी, सौ.प्रतिभा लोखंडे, सौ.प्रतिभा घडीवार, घुग्घुस मध्ये कार्यक्रम आयोजन करणारे सहजी सौ,ज्योती पानघाटे, सौ.किरण सोनटक्के, सौ.मंगला धोबे, सौ.छाया पाचभाई, सौ. प्रणिता माहुलकर, सौ.माथुलकर, सौ.बेबीताई खाडे, सौ.लता कारेकर, सौ. शोभाताई पिंपडशेंडे, सुनंदा पिंपळशेंडे, व महिला मोठयासंख्येत महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रीती छत्रीवार यांनी केले व आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...